दिनांक 1 मे 1962 ला जिल्हा परिषद स्थापन झाली असुन तेव्हापासुन बांधकाम विभाग परिषदेच्या इतर खात्याप्रमाणे एक खाते आहे. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे खातेप्रमुख आहेत.
१) ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करणे (योजने अंतर्गत कामे).
२) योजनेतर रस्ते विशेष दुरूस्ती करणे कार्यक्रम व वार्षिक दुरूस्ती करणे.
३) मा.खासदार/मा.आमदार निधी अंतर्गत करण्यात येणारी कामे.
४) तिर्थक्षेत्र विकास योजना ( ब वर्ग, क वर्ग).
५) उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ.
६) २५१५ शासकिय योजना लोकप्रतिनीधींनी सुचविलेली कामे.
७) जिल्हा परिषद/पंचायत समिती नविन प्रशासकीय इमारती, निवासस्थाने बांधकामे.
८) जिल्हा परिषद निधीतील विविध कामे.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे