महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनीयम 1961 मधील कलम 81 व 83 च्या अधिन राहून वित्त समिती पुढील व्यक्तींची मिळून बनलेली असेल.
1) एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हे या समितीचे पदसिद्ध हे सभापती असतात व मुख्य लेखा वित्त अधिकारी हे पदसिद्ध सचीव असतात.
2) वित्त समितीचे कार्य : जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अंदाजपत्रकांची छाननी करणे व लेखा तपासणी अहवालाची छाननी करणे.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे