महत्वाची माहिती / चालू घडामोडी
- अनुकंपा अंतीम प्रतिक्षा सूची प्रसिद्ध् दि. 28.06.2024 पर्यतची 28/08/2024
- जिल्हा परिषद मुद्रणालयातील CANON ADVANCE C5535i या झेरॉक्स मशीनची दुरुस्ती करणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबत 06/09/2024
- आरोग्य पर्यवेक्षक महिला पुरुष व आरोग्य सहाय्यक महिला पुरुष यांची पदोन्नती आदेश 05/09/2024
- योग शिक्षक मेरिट लिस्ट 29/08/2024
जिल्हा परिषद वर्धा
वर्धा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वर्धा.